गोष्टी फील्ड मधल्या – कोरोनाशी सामना करताना

SWaCH has a field staff that liaises with citizens, waste picker members, PMC and institutions. This is a day in the life of one such brave coordinator who is out on the frontlines in the battle against Corona alongside the waste pickers. कोंढवा भागातील प्रभाग ३८/अ येथील सिद्धी रुग्णालयाजवळ फीडर पॉईंटवर (जेथे कचरा वेचक घराघरातून…

Press Media Coverage during COVID-19 Outbreak

https://www.loksatta.com/pune-news/coronavirus-lockdown-citizens-salute-the-commitment-of-sanitation-workers-zws-70-2129205/ https://www.hindustantimes.com/cities/on-the-frontline-there-is-need-for-greater-awareness-on-social-distancing/story-YPWtRd16oKVQPVbcF9YPHI.html https://timesofindia.indiatimes.com/city/pune/cleaning-waste-from-100-houses-every-day/articleshow/74991890.cms http://www.punekarnews.in/pune-98-waste-pickers-continue-to-work-citizens-felicitate-and-award-these-champions/ https://www.wiego.org/sites/default/files/resources/file/KKPKP-Proposal-for-PPE-Ration-Covid-19-waste-pickers-Pune.pdf https://www.hindustantimes.com/cities/lockdown-impact-pune-s-garbage-generation-nose-dives/story-iFIosHEI0UJW99HzVPFjfN.html  

कोरोना व्हायरसच्या काळातील कचरा व्यवस्थापन

कोरोना व्हायरसच्या काळातील कचरा व्यवस्थापन – कचरा वेचक कशा प्रकारे अनेक अडचणी असूनही शहराच्या आरोग्याचे रक्षण करतात? शांता नाना शेंडगे यांनी आयुष्यभर कचरा पुनर्वापरामध्ये काम केले आहे आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालवला आहे. परंतु,आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना पैसे कमावताना अनेक अडचणी येत आहेत. “कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर हे काम सोपे काम नाही परंतु यामुळे…

काम सोडा किंवा जागा सोडा

“काम सोडा किंवा जागा सोडा” अशा कठीण पर्यायाचा सामना करावा लागला तेव्हा अंजना घोडके यांनी कामाऐवजी जागा सोडणे पसंत केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या संकटात जेव्हा आपल्यासारखे अनेक जण घरातून बाहेर पडण्यासही घाबरतात आणि ज्यांना “वर्क फ्रॉम होम” (घरातून काम) करण्याचे पर्यायदेखील उपलब्ध असतात, त्याच वेळी अंजना सारखी महिला मात्र शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता…