काम सोडा किंवा जागा सोडा

“काम सोडा किंवा जागा सोडा” अशा कठीण पर्यायाचा सामना करावा लागला तेव्हा अंजना घोडके यांनी कामाऐवजी जागा सोडणे पसंत केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या संकटात जेव्हा आपल्यासारखे अनेक जण घरातून बाहेर पडण्यासही घाबरतात आणि ज्यांना “वर्क फ्रॉम होम” (घरातून काम) करण्याचे पर्यायदेखील उपलब्ध असतात, त्याच वेळी अंजना सारखी महिला मात्र शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता…